Maharashtra Politics: राष्ट्रीय राजकारणातील ‘महाराष्ट्र मॉडेल’
Leadership Impact: महाराष्ट्रातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तिसऱ्या टप्प्यात पोहोचण्याआधीच मुख्यमंत्री आणि राज्यातील भाजपचे नेते या नात्याने फडणवीस यांनी राज्याचे राजकारण, प्रशासन आणि अर्थकारणावर मजबूत पकड सिद्ध करून दिल्लीला त्यांची आवर्जून दखल घेण्यास भाग पाडले आहे.