Automatic Weather StationAgrowon
ॲग्रो विशेष
Automatic Weather Station: अकोलखेडच्या स्वयंचलित हवामान केंद्राची जागा बदलणार
Maha Vedh Project: अकोट तालुक्यातील अकोलखेड महसूल मंडलात महावेध प्रकल्पाअंतर्गत बसविण्यात आलेल्या स्वयंचलित हवामान केंद्राची जागा बदलण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे.

