Loan Waiver Data: कर्जमाफीचा डेटा दोन दिवसांत अपलोड
Agri Finance: सेवा सहकारी संस्थांमार्फत वितरित करण्यात आलेल्या कर्जाच्या थकीत खात्याविषयी माहिती संकलनाचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. यासाठी रविवारी सुट्टीच्या दिवशी जिल्हा बँकेच्या शाखा, विकास संस्था तसेच सहकार विभागाचे कार्यालय सुरू ठेवण्यात आले.