Ajit Pawar: द्राक्ष बागायतदारांचे प्रश्न सोडविणारा लोकनेता हरपला
Grape Growers Issue: द्राक्ष उद्योगाच्या विविध समस्या ते अग्रक्रमाने सोडवित. शेतीप्रश्नात लक्ष घालणारा लोकनेता हरपला आहे, आता समस्या घेऊन कोणाकडे जायचे असे सांगत द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले भावुक झाले होते.