Government Reforms: भाकड जनावरांचा मुद्दा मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार
Ajit Pawar Political Statement: राज्यातील भाकड जनावरांचा मुद्दा येत्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेला आणला जाईल. तसेच, दूध भेसळ रोखण्यासाठी नवा कायदा आणण्यासाठी पावले टाकली जातील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.