Adinath Chavan, Editor-Director of Agrowon: मानवाचे निसर्गाशी नाते जोडून, मधमाशीचे व पर्यायाने पर्यावरणाचे संरक्षण करणे सर्वंकष हिताचे आहे. म्हणूनच बसवंत मधमाशी उद्यान-कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेले कार्य प्रशंसनीय म्हटले पाहिजे, असे प्रतिपादन ‘ॲग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांनी केले.