POCRA Scheme: ‘पोकरा’ योजनेसाठी समूह सहायकांची कामे करणार नाही
Assistant Agriculture Officers Union: या कामाची जबाबदारी सहायक कृषी अधिकाऱ्यांवर टाकण्यात आल्यामुळे महाराष्ट्र राज्य सहायक कृषी अधिकारी संघटनेने या बाबत प्रकल्प संचालकांना दिलेल्या निवेदनात हे काम सहायक कृषी अधिकारी करणार नसल्याचे म्हटले आहे.