Kolhapur Cooperative Banks: कोल्हापूर जिल्हा बँकेच्या थकबाकीदार, नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची शासनाने मागविली माहिती
Maharashtra Government: आर्थिक वर्ष २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांमध्ये नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांची माहिती, अशा दोन प्रकारात ही माहिती मागितलेली आहे. त्यामुळे, ही कर्जमाफी येणाऱ्या आर्थिक वर्षातील म्हणजेच ३० जून रोजी थकबाकीत जाणाऱ्या थकबाकीदारांसाठी नाही, हे आता स्पष्ट झाले आहे.