Developed India 2047: ‘विकसित महाराष्ट्र’ हे ध्येय हवे
Maharashtra Development: “देशाला २०४७ पर्यंत विकसित करण्याचे ध्येय केंद्र सरकारने ठेवले आहे. परंतु विकासात महाराष्ट्राचे योगदान मोठे असल्याने आधी विकसित महाराष्ट्र करण्यासाठीची दिशा ठरवावी लागेल.