Maharashtra Cooperative Development: सहकाराचे सक्षमीकरण हेच ध्येय
Globalization Impact: जागतिकीकरणानंतर सहकार क्षेत्रास बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा, व्यावसायिक कौशल्यांचा अभाव, साधनसंपत्तीची मर्यादा यासारख्या आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. हे लक्षात घेऊन महाराष्ट्रामधील सहकार क्षेत्राचे बळकटीकरण आणि सक्षमीकरणासाठी महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ विविध उपक्रम राबवीत आहे.