Technology Trend India: मोबाइल वापरामध्ये भारताने जगात प्रथम स्थान मिळवले आहे. २०२४ मध्ये भारतीयांनी मोबाइलवर तब्बल १.१२ लाख कोटी तास खर्च केले. त्यापैकी तब्बल ७४३.१ अब्ज तास फक्त सोशल मीडिया सर्फिंगमध्ये गेले आहेत. ही आकडेवारी इंडोनेशिया आणि अमेरिकेलाही मागे टाकणारी आहे.