Vanrai Bandhara: ‘वनराई बंधारा पॅटर्न’ ठरतोय राज्यात आदर्श
Water Conservation: नागपूर जिल्ह्यात निर्माण झालेला ‘वनराई बंधारा मॉडेल’ आता राज्यभरात आदर्श ठरत आहे. काटोल तालुक्यात जलसंधारणाचा आदर्श ठरणारा नागपूर पॅटर्न पुन्हा एकदा राज्यात चर्चेत आला आहे.