Farmer Crisis: ‘‘त्या दिवशी पाण्याचा लोंढा इतका प्रचंड होता, की बघता बघता सगळं काही वाहून गेलं... गाई, म्हशी, घर, शेती सगळं-सगळं...गेलं. पुराच्या या पाण्यानं ते वाचवण्याची संधीच दिली न्हाई, हतबल होत पाहण्यापलीकडे आम्ही काहीच करू शकलो नाही, सायेब, या पाण्यानं आमच्या आयुष्याची पुरती घडीच विस्कटली...’’