Rabi Irrigation: ‘खडकवासला’तून रब्बीतील पहिले आवर्तन सुरू
Khadakwasla Dam Irrigation:सद्यःस्थितीत कालव्यातून एक हजार ५४ क्युसेकने पाणी सोडण्यात येत असून, हे आर्वतन सुमारे ४० ते ५० दिवस सुरू राहणार असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.