Marathi Literature Conference: मराठीसाठीची लढाई प्रत्येकाच्या उंबरठ्यावर : विश्वास पाटील
Vishwas Patil: तुमच्या खांद्यावर झेंडा कोणत्याही जातीचा, पक्षाचा वा धर्माचा असू दे. त्याचा दांडा हा मराठीच असायला हवा. तुमच्या खांद्यावर पालखी कोणाचीही असू दे, तिचा गोंडा मराठीच असायला हवा.