Leopard Terror: रात्रभर पिंजऱ्याभोवती घिरट्या घालून मादी बिबट्याची हुलकावणी

Forest Department Trap: अहिल्यानगर उपनगरातील तपोवन रोड परिसरात आढळलेल्या मादी बिबट्याला पकडण्यासाठी बसवलेल्या पिंजऱ्याला तिने पूर्णतः हुलकावणी दिली. रात्रभर पिंजऱ्याभोवती फिरल्यानंतर पहाटेच्या सुमारास ती पसार झाली
Leopard Terror
Leopard TerrorAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com