Maharashtrache Pashuvaibhav Book: पर्यावरण, आरोग्य, शेती व ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी पशुधनाचे महत्त्व अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने प्रकाशित झालेले महाराष्ट्राचे पशुवैभव हे पुस्तक विशेष ठरते. राज्यातील स्थानिक, जातिवंत व उत्पादक पशुसंपदेचे शास्त्रीय संवर्धन करण्यासाठी हे एक महत्त्वाचे संदर्भसाहित्य आहे.