Ajit Pawar: ‘समृद्ध पंचायतराज’मध्ये जिल्हा प्रथम यावा: अजित पवार
Samruddha Panchayatraj: संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये सातत्याने सांगली आणि सातारा या जिल्ह्यांचा आलटून पालटून पहिला क्रमांक येत राहिला आहे. या वर्षी मात्र आता मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये पुणे जिल्ह्याचा प्रथम क्रमांक आला पाहिजे.