Farmer Union: केज व अंबाजोगाई तालुक्यांतील साखर कारखान्यांनी उसाला पहिली उचल २८०० रुपये देण्याची तयारी दाखविल्याने शेतकरी संघर्ष समितीने पुकारलेले चक्का जाम आंदोलन तुर्त स्थगित करण्यात आल्याची माहिती क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिली.