Land Due Amount: पंढरपूरच्या जागा विक्रीनंतर देणी देणार
Annual Meeting: जिल्हा संघाच्या मालकीच्या पंढरपूर येथील जागेची विक्री प्रक्रिया सुरू आहे. हे पैसे उपलब्ध होताच दूध उत्पादकांची व कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम प्राधान्याने दिली जाईल, असा शब्द जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळानी मंगळवारी (ता.३०) वार्षिक सर्वसाधारण सभेत दिला.