Drip IrrigationAgrowon
ॲग्रो विशेष
Drip Irrigation: ठिबक अनुदान वाटपाची सध्याची प्रणाली दर्जाहीन
Agriculture Subsidy Issue: ठिबक अनुदान वाटपासाठी राज्य सरकारच्या महाडीबीटी प्रणालीवर उद्योगांनी नाराजी व्यक्त केली आहे. उद्योग आणि इरिगेशन असोसिएशन ऑफ इंडियाने ‘ई-ठिबक’ प्रणाली पुनरुज्जीवित करण्याचा आग्रह धरला आहे आणि पारदर्शक रिअल टाइम डॅशबोर्डची मागणी केली आहे.