National Education Policy: समस्येपेक्षा इलाज भयंकर
Higher Education Reform: उच्च शिक्षण विकासात ‘विद्यापीठ अनुदान आयोगा’ने भरीव योगदान दिले असताना त्यास सक्षम करण्याऐवजी आकर्षक नावाने नवीन संस्था स्थापन करणे म्हणजे ‘समस्येपेक्षा इलाज भयंकर’ असे तर होणार नाही ना?