Sugarcane Crushing: मांजरा परिवारातील कारखान्यांचे गाळप सुरू
Cooperative Sugar Factories: सततच्या पावसामुळे लांबलेला यंदाच्या गळीत हंगामात मांजरा परिवारातील प्रमुख मांजरा व रेणा सहकारी साखर कारखान्यांनी शुक्रवारी (ता. ७) यंदाच्या गळीत हंगामाला प्रारंभ केला आहे.