Drought Crisis : पशुधन धोक्यात! दुष्काळात जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्याचे मोठे आव्हान
Animal Husbandry Risk : चंद्रपूर जिल्ह्यातील १५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाल्याने पशुधनासाठी वर्षभर चारा उपलब्धतेचे आव्हान निर्माण झाले आहे. जिल्ह्यात पाच लाख ७८ हजार ७१७ पशुधन असून, सध्या चार लाख ९८ हजार ८२५.९७ टन चारा आहे.
How to overcome fodder shortage in drought prone areasAgrowon