Inspiring Farmer Story: धैर्यवान पशुपालक शंकरचा लढा देतोय प्रेरणा
Success Story: संसार आणि पशुपालन, अशा दोन्ही आघाड्यांवरील समस्यांशी धैर्याने सामना करणारा, हिंस्र श्वापदांच्या डोंगररांगेत गोठ्यात एकटा राहणारा मावळातील एक पशुपालक शेतकरी आता युवकांचे प्रेरणास्थान बनतो आहे.