Cotton Procurement: राज्यात कापूस खरेदी मर्यादा हेक्टरी ३० क्विंटल करावी
CCI purchase limit: कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधार मिळावा म्हणून भारतीय कापूस महामंडळाची (CCI) खरेदी मर्यादा मागील वर्षाप्रमाणे वाढवावी, अशी मागणी खासदार अनुप धोत्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.