Kukadi Canal Irrigation: कुकडी डावा कालव्याच्या आवर्तनास झाली सुरुवात
Rabi Irrigation: कुकडी प्रकल्पांतर्गत येडगाव धरणातून २५० किलोमीटर लांबीच्या कुकडी डावा कालव्यात रब्बी हंगाम आवर्तन सुरू करण्यास जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी परवानगी दिली आहे.