CM Baliraja Farm Road Scheme: मुख्यमंत्री बळीराजा योजनेतून शेतशिवारांना फुटली वाट
Rural Development: ग्रामीण भागातील अर्थवाहिनी समजल्या जाणाऱ्या शेत आणि पाणंद रस्त्यांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या ‘मुख्यमंत्री बळिराजा शेत-पाणंद रस्ते योजना’अंतर्गत बीड जिल्ह्यात ऐतिहासिक कामगिरी करण्यात आली.