Agriculture Department: कृषी विभागात बदल्यांचा घोळ अद्याप सुरूच
Employees Transfers Issue: राज्यातील १०० हून अधिक अधीक्षक, सहायक कृषी अधिकारी, उपकृषी अधिकारी, लिपिक, लघुलेखक या संवर्गातील विनंती बदल्या अद्याप रखडल्या असून २१ जणांनी मॅटमध्ये धाव घेतली आहे. तर काहींनी रजेचा पर्याय स्वीकारला आहे.