Raju Shetti: बाजार समित्यांच्या अध्यक्षपदी राज्याचे पणनमंत्री व उपाध्यक्षपदी पणन राज्यमंत्री यांची नियुक्ती करणारा कायदा विधिमंडळात पारित करून सहकारी बाजार समित्यांमधील लोकशाहीचा गळा घोटला आहे.
President of Swabhimani Shetkari Sanghatana, former MP Raju ShettyAgrowon