Animal FMD Disease: राज्य ‘लाळ्या खुरकूत’ मुक्तीच्या दिशेने
FMD Liberation Campaign: सुदृढ पशुधनापासून चांगले दूध मिळावे आणि मांस निर्यातीमधून पशुपालकांना अधिकचा नफा मिळावा, या उद्देशाने केंद्र सरकारकडून ‘लाळ्या खुरकूत’ मुक्तीची मोहीम राबविण्यात येत आहे.