Village School Story: सह्याद्रीच्या दुर्गम डोंगरातील चाळणवाडी जेमतेम ३५ घरे, १५० ते २०० लोकसंख्येची वाडी. येथील विद्या मंदिर शाळेत विद्यार्थी नऊ, शिक्षक फक्त एक. ‘आपले विद्यार्थी आंतरराष्ट्रीय व्हावेत’ हे त्यांचे ध्येय तर विद्यार्थ्यांनीही आपली स्वप्न घराच्या मातीने सारवलेल्या भिंतींवर लिहिली आहेत..