Bihar Election Result: ‘एक्झिट पोल’चा अंदाज ठरला खरा
Assembly Elections 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीतील कल पाहता एनडीएने स्पष्ट बहुमताचा आकडा पार केला आहे. तत्पूर्वी मतदानानंतर सुमारे १५ एक्झिट पोल समोर आले आणि ज्यापैकी १४ एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत मिळेल, असे भाकित केले होते.