West Bengal Election: पश्चिम बंगालमधील ‘युद्धा’ची नांदी
Indian Politics: मोदी सरकारच्या यंत्रणांनी पश्चिम बंगालमध्ये कारवाई करायची आणि तिचा ममता बॅनर्जी यांनी प्रतिकार करायचा या ठरलेल्या ‘स्क्रिप्ट’च्या फलनिष्पत्तीविषयी नेहमीप्रमाणे उत्सुकता आहे. राज्यातील तीन आघाड्यांवर विधानसभा निवडणुकीतील शेवटचे मत मोजले जाईपर्यंत हे ‘युद्ध’ संपणार नाही.