Water Project Authority: जलसंधारण कामांच्या मान्यतेचे अधिकार ‘कृषी’कडून काढले
Technical Approval: पंतप्रधान कृषी सिंचन योजनेतील जलसंधारण कामांना तांत्रिक मान्यता देण्याचे कृषी खात्याचे अधिकार काढण्यात आले आहेत. तांत्रिक मान्यता यापुढे केवळ जलसंधारण अधिकारी देतील, असे शासनाने स्पष्ट केले आहे.