Tur Crop: बी.डी.एन. ७११ आणि गोदावरी वानामुळे तुरीचे क्षेत्र दरवर्षी वाढत आहे
Quality Seeds: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात तूर पिकाचे क्षेत्र चारही दिशांनी वाढत असून या वाढीमागे बदनापूर कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेल्या बी.डी.एन 711 आणि गोदावरी या उच्च दर्जाच्या वाणांची उपलब्धता मोठे कारण असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी सांगितले.