Chana Sowing: हरभऱ्याचे क्षेत्र पावणेदोन लाख हेक्टरवर
Rabi Sowing: खानदेशात पाऊसमान चांगले आहे. सर्वच जिल्ह्यांत रब्बीची पेरणी बऱ्यापैकी दिसत आहे. हरभरा पेरणी पूर्ण झाली आहे. यंदा पेरणी पावणेदोन लाख हेक्टरवर असल्याची माहिती आहे.क्षेत्र स्थिर असून, थंडी जोमात असल्याने हरभरा पीकही वाढत आहे.