Agricultural Crisis: राज्यातील नुकसानीचे क्षेत्र पोहोचले ८३ लाख हेक्टरवर
Ministers Inspection: राज्यात अतिवृष्टीमुळे ८३ हजार ७७ लाख ९३७ हेक्टरवरील पिके बाधित झाली आहेत. १७ जिल्ह्यांमध्ये १० हजार हेक्टरपेक्षा क्षेत्र बाधित झाले आहे.दरम्यान, मंत्रिमंडळातील बहुतांश मंत्र्यांनी पूरग्रस्त भागांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली.