Farmers Aid Issue: नुकसानग्रस्तांना देण्यात येणारी रक्कम तुटपुंजीच
Dattatray Bharane: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणारी रक्कम ही दिवाळीपूर्वीच देण्यात येणार आहे. ही रक्कम एनडीआरएफच्या निकषानुसार आहे. मिळणारी रक्कम निश्चितच कमी असून ती तुटपुंजी आहे. परंतु ती पहिल्या टप्प्यातील आहे.