Indian Aviation: मक्तेदारी आणि वित्त भांडवलशाहीची युती
Indigo Airlines : इंटरग्लोब एविएशन कंपनीच्या (इंडिगो विमान वाहतूक कंपनी) शेअरची किंमत गेल्या पाच वर्षात दुप्पट होणे, या कंपनीने भारतातील विमान प्रवासी बाजारपेठेमध्ये ६५ टक्के वाटा हिसकावणे आणि या कंपनीने गेल्या काही दिवसांत देशातील लाखो विमान प्रवाशांचे हाल करणे यांचा परस्पर संबंध आहे.