Local Body Result: बीड जिल्ह्यात ‘घड्याळा’चा गजर; महायुतीला यश
Beed District: नगर पालिका निवडणुकीत जिल्ह्यात महायुतीने घवघवीत यश मिळविले. सहा पैकी तीन नगर पालिकांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विजय मिळविला. यामध्ये बीड, परळी आणि धारुर नगर पालिकांचा समावेश आहे.