Raju Shetti: अतिवृष्टिबाधित शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत फसवी : राजू शेट्टी
Flood Relief Package: अतिवृष्टिबाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजला अर्थ नाही. ही फसवी मदत आहे. त्यामुळे यावर कोण विश्वास ठेवणार, असा सवाल करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला.