Farmers First: शेतकऱ्यांचे तक्रार निवारण एका कॉलवर
Digital Agriculture: ठाणे जिल्ह्यातील कृषी अधिकाऱ्यांपर्यंत शेतकऱ्यांचा संपर्क सुलभ व्हावा यासाठी राज्य सरकारने सर्व अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी मोबाईल क्रमांक देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा १ नोव्हेंबरपासून सुरू होत असून शहापूर विभागात नवीन सिमकार्ड दाखल झाले आहेत.