Farmer Pending EKYC: कर्जमाफीस पात्र दहा हजारांवर शेतकऱ्यांची केवायसी अपूर्ण

Maharashtra Karjmafi Update: सातारा जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र ३१ हजार ५५६ शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे. अद्यापपर्यंत २१ हजार ११ शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केली असून, दहा हजार ५४५ शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केलेली नाही.
How to complete eKYC for farm loan waiver
Farmers pending eKYC in SataraAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com