Sugar Industry Salary Hike: ‘श्री दत्त साखर शिरोळ’च्या कामगारांना दहा टक्के वेतनवाढ
Sugar Factory: कोल्हापूर जिल्ह्यातील श्री दत्त साखर शिरोळ कारखान्याच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. नोव्हेंबर २०२५ च्या पगारापासून १० टक्के वेतनवाढ लागू करण्यात येणार आहे.