Interview with Mahesh Zagade: विकाऊ राजकारणी आणि गाफील प्रशासनाचे दशावतार
Retired Chartered Officer: निवृत्त सनदी अधिकारी महेश झगडे आपल्या सडेतोड मतप्रदर्शनासाठी ओळखले जातात. राज्याच्या प्रशासन व्यवस्थेतील शिस्तप्रिय, अभ्यासू व धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांची प्रतिमा आहे. निवृत्तीनंतर देखील प्रशासकीय सुधारणांविषयी ते सातत्याने व्यक्त होत असतात. राज्यातील अतिवृष्टी, पूरस्थितीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी साधलेला संवाद.