Tembru Irrigation Scheme: टेंभू योजनेतून भरणार ३१ तलाव
Drought Relief: धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाले. मात्र, दुष्काळी पट्ट्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे.