Tembhu Irrigation Scheme: रब्बी हंगामासाठी टेंभू योजनेचे आवर्तन सुरू
Rabi Season: टेंभू सिंचन योजनेचे रब्बी हंगामासाठीचे आवर्तन सुरू करण्यात आले असून सांगली व सातारा जिल्ह्यांसह सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.