Summer Water Supply: टेंभूतून रब्बी, उन्हाळी हंगामासाठी उचलले ११ टीएमसी पाणी
Tembhu Lift Irrigation Project: गतवर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असला तरी, डिसेंबर महिन्यापासूनच पाण्याची झळ बसू लागली. ही झळ कमी करण्यासाठी टेंभू उपसा सिंचन योजनेचे रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी आवर्तन सुरु करुन लाभ क्षेत्रातील पिकांना पाणी उपलब्ध करुन दिले.
Water supply for rabi and summer crops in MaharashtraAgrowon