Irrigation Project Benefits: टेंभू, म्हैसाळमुळे २३०० हेक्टर क्षेत्र झाले हिरवेगार

Tembhu and Mhaisal Water Schemes: रांजणी, अग्रण धुळगाव, लोणारवाडी आदी परिसरातील शेतकऱ्यांसाठी टेंभू आणि म्हैसाळ योजनांचे पाणी मोठे वरदान ठरत आहे. या तीन गावांचे २३०० हेक्टर क्षेत्र पाण्याखाली आले आहे.
Tembhu and Mhaisal irrigation benefits for farmers
Tembhu and Mhaisal irrigation benefits for farmersAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com